Marathi essay on books autobiography
Marathi essay on books autobiography
Essay on books are our best friends...
Autobiography Of A book Essay In Marathi पुस्तके हे आपले गुरु असतात त्यामुळे शिक्षण आणि नंतर जर सर्वात जास्त पाण्याचा आपल्या साठी कोणता स्तोत्र असेल तर तो म्हणजे पुस्तक पण हेच पुस्तक जे आपल्याला शब्द डोके ज्ञान देत असते ते पुस्तक बोलू लागले तर…हा निबंध तुम्ही पुस्तकाचेआत्मवृत्त, पुस्तकाचे आत्मकथा आणि मी पुस्तक बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A book Essay In Marathi
नमस्कार मी पुस्तक बोलतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी सर्वांचा मित्र आहे .कोणतेही ही माहिती लोकांना लिखित स्वरूपात हवी असेल तर लोक मलाच प्राधान्य देतात .माझ्यामुळेच लोकांना माहिती मिळते मी कधी गोष्ट स्वरूपात असतो तर कधी कवितांच्या स्वरूपात कधी विज्ञान- तंत्रज्ञानातील बीपी अशा विविध प्रकारच्या माहिती संग्रहाचे स्वरूपात मी असतो.
माझी जन्मकहाणी खूपच मजेदार आहे.
माझा जन्म महान लेखक लेखिका कविता कवियत्री यांच्यामुळे झाला त्यांनी पूर्वी मला लिहिण्यासाठी खूप कष्ट घेतले पण सुरुवातीच्या काळात माझे वास्तव्य साध्या कागदावर नियमित होते कालांतराने माझ्या पुस्तकात रूपांतर झाल